आयडीबीआय बँकेत निघाली 500 जागांसाठी बंपर भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

एकूण जागा: 500 जागा

पदाचे नाव: ज्युनियर असिस्टंट मॅनेजर

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक. संगणकातील ज्ञान असणे आवश्यक

वयोमर्यादा: रोजी 20 ते 25 वर्षे दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा : 17 मार्च 2024 रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार.

ऑनलाइन अर्ज हे 12 फेब्रुवारी पासून सुरू होणार

 

👉 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈