शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! हरभरा पेरण्यासाठी मिळणार 50 टक्के अनुदान

अर्ज कोठे करायचा?

शेतकयांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे याबाबत अर्ज करायचा आहे. तसेच महाडीबीटी पोर्टलवर देखील ऑनलाइन अर्ज करता येतो. आवश्यक कागदपत्र दिल्यानंतर अर्ज केल्यानंतर लॉटरी लागलेल्या शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे वाटप केले जाते