स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निघाली 4187 जागांसाठी मेगा भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे”. या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : इंटेलिजन्स ब्युरो मध्ये निघाली 157 जागांसाठी मोठी भरती, इथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया👈👈

 

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण देशात असणार आहे. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 मार्च 2024 आहे भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment