शेतामध्ये करा या पिकाची लागवड आणि लाखो रुपये कमवा; मिळवा सोबत 40 टक्के अनुदान सुद्धा

Dragon fruit farming in maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशातील जनतेला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रुट चे सेवन करण्याचा सल्ला दिला होता, आज आपण ड्रॅगन फ्रुट ची शेती कशी करतात, ड्रॅगन फ्रुटच्या (Dragon fruit farming in maharashtra) शेतीतून लाखो रुपये उत्पन्न कसे मिळते आणि सरकारकडून ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी किती अनुदान (Dragon fruit farming subsidy) मिळते याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

 

लागवड खर्च आणि अनुदान किती मिळते माहितीसाठी येथे क्लिक करा

 

तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम ड्रॅगन फ्रुट म्हणजे काय आहे ते पाहू, ड्रॅगन नाव ऐकले कि सर्वात अगोदर आठवण येते ती म्हणजे चीन ची किंवा चीन च्या त्या आग ओकणाऱ्या प्राण्याची परंतु या फळाचे नाव जरी ड्रॅगन फ्रुट असले तरी याचा आणि चीन चा काही संबंध नाही, हे फळ मूळ अमेरिकेचे आहे, यातून मिळणारे उत्पन्न आणि भारतीय बाजारातील मागणी पाहता आपल्या येथील शेतकऱ्यांनी सुद्धा याची शेती करायला सुरुवात केली आहे .

ड्रॅगन फ्रुट चे फायदे Dragon fruit health benefits

ड्रॅगन फ्रुट हे मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त फळ असून अनेक आजारांवर खुप लाभदायी आहे, प्रत्येकासाठी असलेले फायदे पाहता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबानी याची शिफारस केली आहे, याने रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्यामुळे सध्याच्या काळात याला खूप मोठी मागणी आहे

कशी होते ड्रॅगन फ्रुटची शेती Dragon fruit farming in maharashtra?

शेतकरी मित्रांनो, ड्रॅगन फ्रुट चे वेळ असतात आणि ते वर चढवण्यासाठी शेतामध्ये सिमेंट चे खांब उभे केले जातात आणि त्यावर रिंग टाकून त्यावर हे वेळ चढवले जातात आणि त्यावर पुन्हा फळे येतात, याची लागवड १० बे १०, ७ बे १०, ८ बे १० अशा अंतराने केली जाते, ड्रॅगन फ्रुट हे अतिशय कमी पाण्यावर येणारे पीक आहे, आणि त्याचा एकरी उत्पादन खर्च सुद्धा खूप कमी आहे, त्यामुळे याच्या लागवडीकडे सध्या शेतकऱ्यांचा काळ वाढला आहे. Dragon fruit farming in maharashtra

याचे काही शेतकऱ्यांनी एका एकरात जवळपास १० लाख रुपये सुद्धा उत्पादन घेतले आहे, याची फळे हि बाजारात साधारण ५० रुपयापासून २०० रुपये विकली जातात, किरकोळ बाराजत २०० रुपये ते ४०० रुपये किलो याची किंमत असते, एकदा लागवड केली कि जवळपास २० वर्षे याचे उत्पादन घेता येते.

 

लागवड खर्च आणि अनुदान किती मिळते माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment