विहिरीसाठी मिळणार 4 लाख रुपये अनुदान ऑनलाईन अर्ज झाले सुरू, इथे करा ऑनलाइन अर्ज

नमस्कार शेतकरी मित्रांनो विहिरीसाठी 2024 मध्ये चार लाख रुपये अनुदान कसे घ्यावे यासंदर्भातील पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अर्ज कोणता भरायचा आहे कशा पद्धतीने अर्ज भरायचे त्यानंतर अटी शर्ती का आहेत या योजनेचा लाभ कोणते लाभार्थी घेऊ शकतात पूर्ण माहिती आपण सविस्तर समजून घेणार आहोत.

 

👉👉 हे ही बघा : खाद्यतेलाच्या संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय.! इतक्या रुपयांनी कमी होणार खाद्यतेल👈👈

 

शेतकरी मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींचे कामे करताना अधिनस्तक कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरी संदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत मित्रांनो या शासन निर्णयामध्ये अर्ज सुद्धा देण्यात आलेला आहे लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया अर्ज आणि त्यानंतर या अर्जासोबत कोणकोणते कागदपत्रे लागतात याचा उल्लेख सुद्धा पूर्णपणे या ठिकाणी देण्यात आलेले आहे ए टू झेड माहिती समजून घेणार आहोत तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा आता आपण लाभार्थ्याची निवड प्रक्रिया समजून घेऊया मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट एक कलम एक चार मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान ्य करणे सिंचन सुविधा म्हणून विहिरीचे कामे अनुदेय आहेत आता यामध्ये अनुसूचित जमाती अनुसूचित जाती भटक्या जमाती निरंतर सुचित जमाती म्हणजेच विमुक्त जाती.

 

 इथे क्लिक करून बघा विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा 

Leave a Comment