शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! शेतकऱ्यांना हेक्टरी 36 हजार रुपये वाटप झाली सुरू

नमस्कार शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नोव्हेंबरमध्ये हा अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानातून दिलासा म्हणून बाधित शेतकऱ्यांना आज प्रतिनिधिक स्वरुपात धनादेश देण्यात आले.

 

👉👉 हे ही बघा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.!10 वी पास वर निघाली रेल्वेमध्ये भरती , इथे करा ऑनलाइन अर्ज👈👈

 

विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

👉 इथे क्लिक करून बघा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी मदत जमा केली जाणार👈

Leave a Comment