10 वी पासवर निघणार RPF अंतर्गत 2 हजारांपेक्षा जास्त पदांची मोठी भरती, इथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. RPF मध्ये लवकरच मेगाभरती होणार आहे. 2 हजार पदांची ही मेगाभरती असून यात १० वी पास उमेदवारांना सुद्धा संधी आहे. त्यासाठी रेल्वे संरक्षण दल (RPF) अंतर्गत “RPF/RPSF मध्ये उपनिरीक्षक (Exe.) आणि कॉन्स्टेबल (Exe.)” पदांच्या एकूण २००० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामुळे आरपीएफमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ही भरती किती पदांसाठी असणारे अर्ज प्रक्रिया कुठे करायची संपूर्ण माहिती बघण्यासाठी लेख शेवटपर्यंत नक्की बघा.

एकूण जागा:– 2000

पदाचे नाव:-

१.RPF/RPSF मध्ये उपनिरीक्षक (Exe.)

२.कॉन्स्टेबल (Exe.)

शैक्षणिक पात्रता:-

१.RPF/RPSF मध्ये उपनिरीक्षक (Exe.) – पदवीधर

२.कॉन्स्टेबल (Exe.) – १० वी पास असणे आवश्यक.

अर्ज पद्धत – ऑनलाईन असणार आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख:-लवकरच उपलब्ध होणार आहे

 

👉👉 हे ही बघा : शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! आता या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार नुकसान भरपाई, नवीन शासन निर्णय झाला जाहीर👈👈

Leave a Comment