पी एम किसानचे 16व्या हप्ताचे पैसे मिळाले नाही, 31 मार्च पर्यंत करा हे काम लगेच येणार खात्यावर पैसे

नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी परत एक संधी केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला पीएम किसान सन्माननीय योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मिळत असतील तर हा लेख नक्की शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जाणारी योजना आहे तर नमो शेतकरी योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 16 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ते जमा झालेले आहेत मित्रांनो आता E-KYC माहिती 31 मार्चपर्यंत तुम्हाला पूर्ण करायची आहे जर तुम्ही 31 मार्चपर्यंत e-kyc जर केले नाही केला तर एक तर तुम्हाला आतापर्यंत जे हप्ते मिळालेले नाही आहेत हे सर्व तुमचे मुकणार आहेत आणि येणारा जो हप्ता आहे तो आता सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आता कोणतं काम तुम्हाला पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे.

या ठिकाणी ती माहिती तुम्ही पाहू शकता पीएम किसान योजनेपासून आत्तापर्यंत जे लाभार्थी केवायसी पूर्ण केलेले नाहीयेत ही केवायसी ज्या लाभार्थ्यांची पूर्ण झालेली नाहीये अशा लाभार्थ्यांनी 31 मार्चपर्यंत ई केव्हाही करून घ्यायचे 31 मार्चपर्यंत जर तुम्ही केव्हाही पूर्ण नाही केली तर तुम्हाला इथून पुढचे आणि तुमचे मागे राहिलेले जे हप्ते आहेत ते हप्ते सुद्धा तुम्हाला मिळणार नाही हे नक्की समजून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे.

 

👉👉 हे ही बघा : शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! 23 कोटी शेतकऱ्यांना मिळणार पीक विमाचा लाभ, इथे बघा तुम्हला मिळाला का लाभ👈👈

Leave a Comment