पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता मिळवण्यासाठी 15 जानेवारी पर्यंत करा हे चार काम

किसान योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पहिलं काम पूर्ण करायचे किसान योजनेमध्ये नोंदणी करायची आहे मित्रांनो तुम्ही जर पात्र असाल तुमच्या नावाने शेती असेल तर तुम्हाला नोंदणी करण्यासाठी महान सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र तहसील कार्यालय तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता किंवा तुम्ही स्वतः सुद्धा पीएम किसान योजनेच्या अधिकार पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करून शकाल आता मित्रांनो तुम्हाला जर वार्षिक तुम्ही महाराष्ट्रातून असाल 12 हजार रुपये तुम्हाला जर पाहिजे असतील तर पंधरा जानेवारीपर्यंत तुम्ही नोंदणी करू शकाल अशी माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या जी मोहीम राबवली जात आहे या मोहिमेमध्ये सांगण्यात येत आहे आता त्यानंतर दुसरे काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे तो म्हणजे ती केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेमध्ये आतापर्यंत ही केवायसी केलेले नाहीयेत आशा लाभार्थ्यांनी ई केवायसी तात्काळ करून घेणं गरजेचं आहे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही एक ऐवायसी करू शकता पीएम किसान योजनेच्या पोर्टल वरती जाऊन किंवा महा-ई-सेवा केंद्र असेल आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा कोणत्याही कम्प्युटर वरती जाऊन तुम्ही केवायसी करू शकाल मित्रांनो त्यानंतर तिसरं काम तुम्हाला पूर्ण करायचंय तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करणे आवश्यक्य आहे .

त्यानंतर तुम्हाला चौथं काम पूर्ण करायचा आहे तो म्हणजे लँडसिडींग पूर्ण करणं आवश्यक आहे अनेक लाभार्थ्यांना लँडसिडींग म्हणजे नेमकं काय आहे हे माहिती नाहीये लहान शेडिंग म्हणजे तुमच्या जमिनीची नोंद पीएम किसान योजनेच्या पोर्टल वरती करणं आवश्यक आहे.