अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली.! या महिन्यात मिळणार पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही देयके लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारी किंवा पुढील मार्चमध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे. अर्थात, केंद्र सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.