इंडियन ऑइल मध्ये निघाली 1603 जागांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

IOCL Apprentice Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे, इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदांसाठी1603 जागांसाठी भरती निघालेली आहे, यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : घर किंवा प्लॉट घेण्याचा विचार करत आहात? तर या गोष्टीची नक्की घ्या काळजी अन्यथा होणार मोठे नुकसान👈👈

 

या भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी असणार आहे. या भरतीचे नोकरी ठिकाणे संपूर्ण भारतात असणार आहेत या भरतीचे अधिकृत जाहिरात ही जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment