या सरकारी कंपनीमध्ये निघाली तब्बल 1100 जागांसाठी मेगा भरती, इथे करा तात्काळ अर्ज

एकूण जागा 1100

शैक्षणिक पात्रता: (i) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर) (ii) 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा: 16 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत सूट

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी आहेत.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा