या सरकारी कंपनीमध्ये निघाली तब्बल 1100 जागांसाठी मेगा भरती, इथे करा तात्काळ अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1100 जागांसाठी भरती निघालेली आहे सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असणार आहे..या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी आहे, यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : या शेतकऱ्यांची होणार वीज बिल माफी, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा निधी झाला जाहीर👈👈

 

या भरतीचे नोकरी ठिकाण संपूर्ण भारत असणार आहेत या भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीला मुलाखती द्वारे तुमची निवड होणार आहे या भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी असणार आहे.या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment