10 वी पासवर निघाली या सरकारी विभागात 8000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

अनेक पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पदानुसार शिक्षणाची अटही लागू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख 18 जानेवारी 2024 पासून सुरू होईल. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेची तयारी त्वरित सुरू करावी. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे.

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा