UPSC मार्फत निघाली 1 हजारांपेक्षा जास्त पदांसाठी मोठी भरती, या तारखेला होणार पूर्व परीक्षा

नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाचे व महत्त्वाची माहिती आलेली आहे. केंद्रीय संघ लोकसेवा आयोगाने आणि UPSC वन सेवा परीक्षा 2024 साठी अधिसूचना ही जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये 1056 पदे भरली जाणार आहेत.

भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 असणार आहे.

आयोग – संघ लोकसेवा आयोग

परीक्षेचे नाव – UPSC CSE 2024 आणि UPSC वन सेवा पूर्व परीक्षा 2024

पद संख्या – 1056 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पध्दतीने

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मार्च 2024 असणार आहे.

वयोमर्यादा

रोजी 21 ते 32 वर्षे दरम्यानं

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

पूर्व परीक्षा तारीख – 26 मे 2024

मुख्य परीक्षा तारीख – नंतर जाहीर केली जाईल

 

👉👉 हे ही बघा : राज्य शासनाचा मोठा निर्णय.! मुलींना मिळणार आता मोफत शिक्षण, इथे बघा कोण असणार पात्र👈👈

Leave a Comment