महिलांसाठी आली आनंदाची बातमी.! शिलाई मशीन साठी मिळणार 100% अनुदान इथे बघा अर्ज कसा करायचा

नमस्कार आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. महिलांना घरबसल्या शिवणकाम करून चांगले पैसे मिळावेत आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा, यासाठी केंद्रसरकारच्या वतीने प्रत्येक राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे.

या फ्री शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून कामगार महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवले जाईल, तसेच या सिलाई मशीन योजनेमुळे ग्रामीण महिलांची आर्थिक स्थितीही सुधारेल.

या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. २०२३-२४ च्या आर्थिक वर्षातील लाभार्थी निश्चित

झाल्याने आता.

पात्रता

शिलाई मशीन योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी महिलेचे वय २० ते ४० वर्षे असणे अनिवार्य आहे. महिलेच्या पतीचे वार्षिक उत्पन्न १२ हजारांपेक्षा जास्त नसावे. अन्य योजनांसाठी लाभार्थीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे किंवा साठ वर्षांपेक्षा कमी असावे.

 

👉👉 हे ही बघा : कोणतीही परीक्षा न देता थेट मुलाखातेद्वारे मिळवा या विद्यापीठात नोकरी, इथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया👈👈

 

याबाबतचे सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला घेणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद पंचायत समितींतर्गत मागील तीन वर्षांत लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री मास्टर नोंदवहीवरून करून अर्ज पंचायत समितीकडे सादर करण्यात यावे.

२०२४-२५ या आर्थिक वर्षात अर्ज करता येणार आहे. त्यामुळे १ एप्रिलनंतर प्रस्ताव सादर करता येईल.

 

👉 इथे क्लिक करून बघा शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कसा करायचा 👈

Leave a Comment