आता शंभर रुपयात 4 ऐवजी मिळणार 6 वस्तू; इथे बघा आता कोणते मिळणार नवीन 6 वस्तू

मित्रांनो दिवाळी सणानिमित्त राज्य शासनाच्या माध्यमातून आनंदाचा शिधा शिधा पत्रक धारकांना दिला जाणार आहे यामध्ये पूर्वी चार वस्तू शंभर रुपयांमध्ये दिल्या जात होत्या यामध्ये एक किलो चणाडाळ एक किलो रवा एक किलो साखर एक लिटर पाणी याप्रमाणे चार वस्तू दिला जातो त्या आता यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून परत दोन वस्तू ऍड करण्यात आलेली आहेत यामध्ये एक किलो मैदा आणि एक किलो पोहे याप्रमाणे आता राज्य शासनाच्या माध्यमातून चार वस्तू न मिळता सहा वस्तू दिले जाणार आहेत शिधापत्रक धारकांना याचा लाभ दिवाळीपूर्वी दिला जाणार आहे दिवाळी सणानिमित्त लाभार्थ्यांना शंभर रुपयांमध्ये चार वस्तू रेशन दुकानदाराकडे मिळणारे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे