राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेत निघाली या पदांसाठी मेगा भरती. मिळणार एक लाख रुपये पेक्षा जास्त पगार

मित्रांनो विविध पदा नुसार विविध भरती असणार आहे आणि पदानुसार वयोमर्यादा ही वेगवेगळी असणार आहेत त्यामुळे मूळ जाहिरात नक्की बघा खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही भरतीची मूळ जाहिरात बघू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Director, NIESBUD, A-23, Sector-62, Institutional Area, NOIDA – 201 309 (U.P.)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2024 त्यामुळे लवकरात लवकर अर्ज पाठवावा